Skip to content
दोन लाखांवरील थकबाकीदारांना कर्जमाफी देण्यासंदर्भात अजून निर्णय झाला नाही. पण, आता नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. सर्व बॅंकांकडून सरकारला माहिती प्राप्त झाली असून जून महिनात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
– बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री