नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ तारखेला १० हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान;बँकेने केल्या याद्या जाहीर

Debt forgiveness

दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी karjmafi yadi केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून २०२०पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा Debt forgiveness लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून त्यातून आता पात्र शेतकरी निवडले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

👉 ‘या’ तारखेला येणार 50000 रुपये खात्यात👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करीत काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सरकारने सुरवातीलाच कर्जमाफीचा Debt forgiveness निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी दिली. दीड लाखांवरील थकबाकीदारांनाही एकरकमी परतफेड योजनेतून (ओटीएस) कर्जमाफी karjmafi yadi दिली. नियमित कर्जदारांना २५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून दोन लाखांची कर्जमाफी केली.

पण, अद्याप दोन लाखांवरील थकबाकीदारांचा निर्णय झालेला नाही. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून कर्जाची karjmafi yadi नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ज्यांचे कर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर Debt forgiveness अनुदान मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाला सादर केली आहे.

👉 ‘या’ तारखेला येणार 50000 रुपये खात्यात👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

छाननी सुरु असून आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अशा घटकांना त्यातून वगळले जाणार आहे. साधारणत: जूनअखेर पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर karjmafi yadi अनुदान वितरीत केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील Debt forgiveness सर्वाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते. तत्पूर्वी, मंत्रिमंडळाची बैठक होणार असून प्रोत्साहनपर अनुदान देताना दोन लाखांपर्यंतच्या ज्या पात्र कर्जदारांना लाभ मिळालेला नाही, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

‘महाविकास’च्या कर्जमाफीची स्थिती

दोन लाखांपर्यंतचे शेतकरी

३६.६४ लाख

मिळालेली कर्जमाफी

२०,००० कोटी

अंदाजित नियमित कर्जदार

२३.११ लाख

प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद

१०,००० कोटी

👉 ‘या’ तारखेला येणार 50000 रुपये खात्यात👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *