महाराष्ट्रBank Loan:SBI चे खास लोन, केवळ ४५ मिनिटांत पाच लाख रुपये vinod3 years ago01 mins mins crop loan कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संकट कालावधीत एसबीआयने खास कर्ज (Bank Loan for Business) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. . 👉लोन घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 लॉकडाऊनच्या काळात कामधंदा बंद आहे. अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा लोकांसाठी एसबीआयने खास कर्ज (Bank Loan for Business) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केवळ ४५ मिनिटात पाच लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बँकेत (Bank Loan for Business) जाण्याची गरज नाही. बँकने याला तातडीचे कर्ज योजना म्हणून नाव दिले आहे. हे कर्ज घेण्याकरिता आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. केवळ घरी बसून तुम्ही हे कर्ज घेवू शकता. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट onlinesbi.com आणि sbi.co.in यावर अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच YONO अॅपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करु शकता. या कर्जावर बँकेने (Bank Loan for Business) व्याज दरही कमी ठेवला आहे. १०.५ टक्के व्याज दर ठेवला आहे. तसेच सहा महिन्यानंतर तुमचे कर्जाचे(Bank Loan for Business) हप्ते सुरु होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोरोना संकटात दिलासा मिळेल. लोन घेण्यापूर्वी हे काम करा मात्र लोनचा अर्ज करण्यापूर्वी आपण 567676 वर एसएमएस पाठविण्याची गरज आहे. एसएमएसचा फॉर्मेट या प्रकारचा असेल<PAPL>(Space)<last four digit of your SBI account number>. त्यानंतर आपल्याला एसएमएसला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यावरुन आपल्याला बँक किती कर्ज (Bank Loan for Business) देणार आहे, याची माहिती मिळेल. 👉लोन घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 Post navigation Previous: Crop Loan:पिककर्ज कर्ज म्हणजे काय?कुठल्या पिकाला किती कर्ज मिळते?Next: pm kisan list पी एम किसान ११वा हप्ता लाभार्थी यादी आली; तात्काळ यादीत आपले नाव पहा | Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin2 years ago 0
PM-KISAN Yojana PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर admin2 years ago 0
ST Bus News ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय admin2 years ago 0
SBI Bank 2023 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा admin2 years ago 0