महाराष्ट्रनौदलातील SSR आणि AA पदांसाठी मेगाभरती, पात्रता, निवडपध्दत जाणून घ्या vinod4 years ago4 years ago01 mins mins Goverment job तरुणांसाठी भारतीय नौदलात Goverment job सहभागी होण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. ताज्या माहितीनुसार नौदलात आर्टिफिशर अप्रेंटिसच्या 500 आणि सिनिअर सेकेंड्री रिक्रूट्सपदासाठी 2,000 पदांसाठी मेगा भरती Goverment job सुरू आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 5 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. 👉Online अर्ज करण्यासाठी 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 भारतीय नौदलात भरती Goverment job होण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक सुवर्णसंधी वाट पाहत आहे. नौदलातील आर्टिफिशर अप्रेंटिस (AA) आणि सिनिअर सेकेंड्री रिक्रूट्स (SSR) च्या ऑगस्ट 2022 मध्ये सुरु होत असलेल्या बॅचसाठी भरतीसाठी Goverment job अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यात एकूण 2500 पदांची भरती केली जाईल. या 2500 पदांमध्ये ‘एए’च्या 500 आणि ‘एसएसआर’च्या 2000 पदांचा समावेश आहे. भरतीसाठी इच्छूक असलेले आणि पात्र उमेदवार 5 एप्रिल 2022 पर्यंत नौदलाच्या (Navy) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी Goverment job अर्ज करू शकतात. त जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या ठिकाणी अनेक मोफत वर्गही चालवले जात आहेत. Exam Preparation FREE Course- Subscribe Now या लिंकवर क्लिक करुन मोफत क्लासचा लाभ मिळवू शकतात. 👉Online अर्ज करण्यासाठी 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 दरम्यान, या भरतीसाठी Goverment job अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज प्रथम निवडले जातील आणि एकूण रिक्त पदांच्या चार पट उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. त्यानंतर, नौदल लेखी परीक्षेच्या निकालावर आधारित ऑल इंडिया मेरिट लिस्ट तयार करेल आणि त्याच यादीतील उमेदवारांना Goverment job वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. अधिकृत अधिसूचनेनुसार, नौदल AA च्या पदांसाठी 600 उमेदवारांना गुणवत्ता यादीत आणि SSR च्या पदांसाठी 2500 उमेदवारांना गुणवत्ता यादीत ठेवू शकते. 👉अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 Post navigation Previous: पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करा; नसता 10 हजार रुपये दंड लागेलNext: आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे? स्वतःच्या मोबाईल मध्ये दोन मिनिटात आसे करा डाऊनलोड Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin2 years ago 0
PM-KISAN Yojana PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर admin2 years ago 0
ST Bus News ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय admin2 years ago 0
SBI Bank 2023 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा admin2 years ago 0