पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करा; नसता 10 हजार रुपये दंड लागेल

Pan Card

पॅन कार्ड pan card ला आधार लिंक करण्यासाठीची मुदत ३० एप्रिल पर्यंत आहे. पुढच्या तीन दिवसात पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ यापुढे मिळणार नाही.

👉पॅन कार्ड आधार कार्ड ला link करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

जर पॅन कार्ड आधार कार्ड aadhar card ला लिंक नाही केलं तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. तर जाणून घेऊ आपण घर बसल्या मोबाईलवर पॅन कार्ड आधार कार्ड कसे लिंक करायचे.

प्रथम तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. सदरचे लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही income tax department  च्या साईट वरती येताल.

सदरच्या साइटवर  आल्यानंतर तुम्हाला पहिला कॉर्नर वर  लिंक आधार चे option मिळेल. लिंक आधार वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खालील प्रमाणे माहिती विचारली जाईल.

pan card aadhar card link
pan card aadhar card link

पहिल्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्ड Pan Card नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर aadhar card टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड प्रमाणे नाव त्याठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर  टाकायचा आहे.

त्यानंतर तुमच्या समोर दोन पर्याय दिसतील (1)  I have only year of birth in Aadhar card आणि (2) I agree to validate my Aadhar details

यापैकी तुम्ही कोणतेही ऑप्शन निवडू  शकतात आणि लिंक आधार वर क्लिक करून तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता.

👉पॅन कार्ड आधार कार्ड ला link करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *