आज लातूर बाजार समितीत तुरीची tur 2183 क्विंटल आवक झाली होती यावेळी तुरीला किमान 5601 तर कमाल 6651 रुपयांचा दर मिळाला तर सर्वसाधारण दर हा सहा हजार 400 रुपयांचा होता.
हे हि वाचा:-महोगनी लागवडीतून कमवा लाखो! शासन देते एकरी अडीच लाख अनुदान
दुधनी बाजार समितीमध्ये किमान 5825 तर कमाल 6460 रुपयांचा दर मिळाला तर सर्व साधारण दर 6200 रुपयांचा होता तर अमरावतीतल्या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर tur crop पाच हजार आठशे रुपये किमान दर सहा हजार 442 रुपये तर कमाल 6131 रुपयांचा दर मिळाला.
सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी तुर tur crop विक्री ला आणल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाव कमी होत आहेत. शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकतो असे जाणकार सांगत आहेत.