तुर बाजार भाव दि.10/01/2022

tur rate

तर मित्रांनो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण शेतमाल संदर्भात माहिती देत असतो तर सध्या शेतकऱ्यांची तूर tur crop बाजारा मध्ये मोठ्या प्रमाणात यायला चालू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील चालू बाजार भाव कळणे गरजेचे आहे. आजचे तुरीचे महाराष्ट्रातील बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.

आज लातूर बाजार समितीत तुरीची tur 2183 क्विंटल आवक झाली होती यावेळी तुरीला किमान 5601 तर कमाल  6651 रुपयांचा दर मिळाला तर सर्वसाधारण दर हा सहा हजार 400 रुपयांचा होता.

हे हि वाचा:-महोगनी लागवडीतून कमवा लाखो! शासन देते एकरी अडीच लाख अनुदान

दुधनी बाजार समितीमध्ये किमान 5825 तर कमाल 6460 रुपयांचा दर मिळाला तर सर्व साधारण दर 6200 रुपयांचा होता तर अमरावतीतल्या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर tur crop पाच हजार आठशे रुपये किमान दर सहा हजार 442 रुपये तर कमाल 6131 रुपयांचा दर मिळाला.

जालना बाजार समितीमध्ये तुरीचा tur crop दर सहा हजार ते पाच हजार पाचशे च्या दरम्यान होता. वडवणी बाजार समिती चा बाजार भाव 6 हजार 500 च्या दरम्यान होता. लातूरला सरासरी बाजार भाव 6300 च्या आसपास होता.

सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी तुर tur crop विक्री ला आणल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाव कमी होत आहेत. शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकतो असे जाणकार सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *