Talathi Bharti 2023-24:तलाठी भरती परीक्षा निकाल-गुणवत्ता यादी 2023-24
Talathi Bharti 2023-24 : महाराष्ट्र महसूल विभागाने 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत तलाठी भरती परीक्षेचे आयोजन केले होते. आता विभागाने भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. तलाठी भरती परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत प्रवेश करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.Talathi Bharti 2023-24 तुमच्या जिल्ह्याच्या…