edible oil prices 2024: 15 लिटरचा खाद्यतेलाच्या डब्यामागे चक्क 650 रुपयांची घसरण येथे पहा आजचे नवीन खाद्य तेलाचे दर…

edible oil prices todays

edible oil prices 2024 : 15 लिटरचा खाद्यतेलाच्या डब्यामागे चक्क 650 रुपयांची घसरण येथे पहा आजचे नवीन खाद्य तेलाचे दर…

edible oil prices 2024: नमस्कार मित्रांनो आजची सगळ्यात मोठी बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत ती म्हणजे खाद्यतेलाच्या 15 लिटरच्या डब्यामागे तब्बल 650 रुपयांची घसरण झालेली आहे चला तर पाहुयात राज्यातील मोठ्या मोठ्या ठिकाणचे खाद्यतेलाचे दर.

खाद्यतेल झाले स्वस्त 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर जाहीर

खाद्य तेलाचे भाव हे चढ-उतार प्रमाणे सुरू आहेत जेणेकरून घरातील गृहिणींना याचा खूप फटका बसत आहे तर मित्रांनो आज आपण खाद्यतेला विषयी म्हणजेच खाद्य तेलाचे भाव कशामुळे उतरतात.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा.

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की खाद्यतेलाची नवीन भाव काय आहेत नवीन दर

काय आहेत हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे.

 

तर खाद्य तेलाचे भाव हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान अशा अनेक

देशांमध्ये खाद्य तेलाचे भाव हे गगनाला भिडले आहेत.

 

त्यामुळे महागाई झपाट्याने वाढत आहे तर मित्रांनो नोकरी आणि रोजगाराच्या संधी ह्या कमी होत आहेत. Edible oil priceत्यामुळे उत्पन्नाचे स्रोत घडत आहेत असे आपल्याला दिसत आहेत.

 

त्यामुळे महागाईचा जो काही संबंध आहे खाद्यतेलाचा तो लोकांच्या जगण्याची भिडत आहे जेणेकरून घरातील स्वयंपाकासाठी खूप खूप प्रमाणात पैशाची बचत करावी लागत आहे जेणेकरून घरातील व्यक्तीला याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

 

edible oil prices todays खाद्यतेलाच्या किमतीत जाणून घ्या

1) शेंगदाणा तेल_175_ 180

 

2) करडई तेल_194 _210

 

3) सोयाबीन तेल_104_116

 

4) सूर्यफूल तेल_114_126

 

5) सरकी तेल_104_104

 

6) पाम तेल_105_105

 

7) तीळ तेल_200_20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *