MSRTC Free Pass yojna : लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मिळणार मोफत पास , फक्त करा हे काम

MSRTC Free Pass yojna : आपण या दैनंदिन जीवनामध्ये दळणवळणासाठी एसटीचा कधी ना कधी उपयोग घेतोच. पण आता परिवहन महामंडळाने आणली आहे एक भन्नाट योजना. या योजनेमुळे लागणार नाहीत पैसे मिळणार अधिक सूट. मोफत सवलतीच्या अटी व शर्ती जाणून घेणार आहोत आपण जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्वप्रथम महिलांना सर्व प्रकारच्या बेसिसवर 50 टक्के सूट मिळणार आहे. साधी छोटी बस, निमराम बस, नॉन ऍडजस्टेबल स्लीपर बस, शिवशाही बस, शिवनेरी बस, शिवाई बस, इत्यादी सर्व बसमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.

लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मिळणार मोफत पास

येथे क्लिक करा