Gold Silver Rate 2024:आनंदाची बातमी! नवीन वर्षात सोनं चांदी झालं स्वस्त, पहा आजचा भाव

Gold Silver Rate 2024 Gold Silver Rate 2024

Gold Silver Rate 2024:Today’s (9th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळाली.

सोन्या आणि चांदीच्या भावात मागील आठवड्याभरापासून पतझड पाहायला मिळाली. सोमवारी सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. अशातच आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

आजचा भाव किती?

येथे जाणून घ्या

सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव काही प्रमाणात नरमले होते. इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळाली.

Advance crop insurance:सोयाबीन अग्रीम पिक विमा हेक्टरी 18500 खात्यावर पडण्यास सुरुवात; येथे चेक करा 5 मिनिटात तुमच्या खात्यावर पैसे आले का नाही

सोमवारी सोन्याच्या भावाने ६४ हजांराचा टप्पा ओलांडला होता तर आज सोन्याचा भाव ६२ हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये २००० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.Gold Silver Rate 2024

येत्या नवीन वर्षात सोन्याचा भाव ७० हजारांचा टप्पा ओलांडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकीसाठी हा काळ अतिशय योग्य देखील समजला जात आहे. २४ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) आजचा भाव किती जाणून घेऊया.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७३० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,५०० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *