Hero Splendor Plus:”फक्त” 30 हजार रुपये किमतीत येणारा हिरो स्प्लेंडर,जाणून घ्या काय आहे ऑफर
Hero Splendor Plus: Hero MotoCorp च्या बजेट टू व्हीलर सेगमेंटमध्ये अनेक बाइक्स आहेत. त्यातील एक हिरो स्प्लेंडर प्लस बाईक आहे. या बाईकचा लूक आकर्षक असून ती मजबूत फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. ही बाईक जवळपास 80 हजार रुपये किमतीत बाजारात उपलब्ध आहे. पण जुन्या दुचाकींची विक्री करणाऱ्या OLX या वेबसाइटवर यापेक्षा खूपच कमी किमतीत विकल्या…