Emergency alert message:Emergency alert या मेसेज मागील काय आहे सत्य, जाणून घ्या येथे
Emergency alert message:नमस्कार मित्रांनो आज सकाळी आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये emergency alert नावाने एक मेसेज आलेला आहे या मेसेजमुळे बऱ्याच लोकांना संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. सदरचा मेसेज हा भारत सरकारकडून पाठविलेला आहे. सदरच्या मेसेज बाबत सम्राट अवस्था निर्माण झाल्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याचे प्रश्नचिन्ह सर्व मोबाईल धारकांना निर्माण झाले आहे. तर जाणून…