Cibil score 2023: सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईलवर तेही फक्त दोन मिनिटात
सिबिल स्कोअर येथे चेक करण्यासाठी

येथे क्लिक करा
Cibil score ,नमस्कार मित्रांनो आज आपण शिबिल स्कोर विषयी माहित पाहणार आहोत.तूम्हाला कोणत्याही शाखेचे लोन घेयच असेल तर त्या वैक्तिच अगोदर शिबील स्कोअर तपासल जात.
Land Record 2023 : जमिनीचा नकाशा पहा बांधाच्या लांबी रुंदी सह, फक्त गट नंबर टाकून पहा आपल्या मोबाईलवर
पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो, अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात अडकतात. गृह कर्ज आणि कार कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे.जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल तरच हा पर्याय निवडा. सोनं किंवा इतर मालमत्ता असेल तर ती गहाण ठेवून कर्ज घेता येते. जे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असेल cibil score.