आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य
पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम.
Land For Sale new Rules:तात्यानं पण हिरकाकूला मागेल ते कधीच कमी पडू दिलं नाही. त्यामुळं हिराकाकू बाहेर पण तशीच वागायची. लग्नात जर काकूला नऊवारी सोडून जर दुसऱ्या साडीचा आहेर झाला तर काकू भरमांडपात वरमाईचा पाणउतारा करायची.Land For Sale Rules
ssc hsc result update:महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट !”या” दिवशी लागणार निकाल
मात्र अशी गुंठा गुंठा जमीन विकून आयुष्य काढण्याचे वांदे झाले जुलै २०२१ मध्ये.
Land For Sale new Rules:महाराष्ट्र सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात महत्वपूर्ण बदल केले होते. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. त्यासाठी महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ मध्ये एक परिपत्रक काढलं होतं.Land For Sale new Rules
Land For Sale Rules खुशखबर.!! आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य, पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम.