कोरोना संकटामुळे अनेकजण (loan) बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्याचेही तीनतेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा नव्या जोमाने व्यवसायात उतरायचे असेल तर केंद्र सरकारची एक योजना (MUDRA) तुमच्यासाठी (loan) फायदेशीर ठरु शकते. देशातील नागरिकांना आत्मनिर्भर (bank loan करण्याच्यादृष्टीने मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती.
केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय (bank loan सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी (loan) किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (PMMY) कर्ज मिळते. ज्या लोकांना बँकेतील (bank loan जाचक अटींमुळे कर्ज मिळू शकत नाही, अशांसाठी ही(bank loanयोजना वरदान ठरणारी आहे. तुमचा एखादा लघुद्योग असेल आणि तुमच्याकडे फक्त पार्टनरशिप डिड असेल तरीही पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तुम्हाला कर्ज दिले जाते.
तीन प्रकारचे कर्ज
पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तीन प्रकारेच कर्ज (bank loan) दिले जाते. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन और तरुण लोन अशा प्रकारांचा समावेश आहे. शिशु (bank loan) योजनेतंर्गत दुकान उघडण्यासाठी 50 हजारांचे कर्ज दिले जाते. तर किशोर लोन (bank loan योजनेत 50 हजारापासून पाच लाखांपर्यंत (bank loan कर्ज मिळते. तरुण लोन योजनेत 5 ते 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.
कोणाला मिळते कर्ज?
PMMY योजनेतंर्गत लहान व्यापारी आणि उद्योजकांना कर्ज (bank loan) मिळते. यामध्ये लहान कारखाने, दुकानदार, फळ किंवा भाजी विक्रेत, ट्रकचालक, रिपेअरिंगची दुकाने, लघुद्योग आणि फूड प्रोसेसिंग युनिट सुरु करण्यासाठी कर्ज मिळू शकते. प्रधानमंत्री (loan) मुद्रा योजनेतील (PMMY) कर्जासाठी सरकारी बँका, ग्रामीण बँका, खासगी बँकांमध्ये अर्ज केला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने 27 सरकारी बँका, 17 खासगी बँका, 31 ग्रामीण बँका, 36 मायक्रोफायनान्स (loan) संस्था आणि 25 बिगरबँकिंग संस्थांना मुद्रा लोन वितरीत करण्याचा अधिकृत हक्क दिला आहे. mudra.org.इन (bank loan) या संकेतस्थळावर तुम्हाला योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकेल.