farmers transformer subsidy:शेतकऱ्यांच्या (MSEB) शेतात डीपी असेल तर शेतकऱ्यांना वीज कायदा 2003 सेक्शन 57 नुसार बरेच लाभ मिळतात. पण बऱ्याच electricity शेतकऱ्यांना या कायद्याविषयी माहिती नसते किंवा कायदा माहिती असला तरी (MSEB) पण लाभ मिळवण्याचे मार्ग माहिती नसतात. मग काय आहे नेमका हा वीज कायदा 2003 सेक्शन 57 ते आपण आज जाणून घेणार आहोत.
भाडे मिळण्यासाठी करावयाचा आर्ज नमुना
👇👇👇
यावर करा
वीज कायदा 2003 सेक्शन 57 अंतर्गत नेमके कोणते(MSEB) मुद्दे येतात ते electricity आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांनी (MSEB) कनेक्शन साठी लेखी अर्ज केल्यापासून तीस (MSEB) दिवसाच्या आत शेतकऱ्याला कनेक्शन मिळाले पाहिजे. मिळालं नाही तर प्रति आठवडा शंभर रुपये शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी असा कायदा सांगतो.farmers transformer subsidy
हे हि वाचा:-जमिनीचा ऑनलाईन फेरफार पहा
वीज कायदा 2003 सेक्शन 57 व परिशिष्ट क्रमांक ३० (१) दिनांक०७/०६/२००५ नुसार electricity शेतकऱ्यांना कंपनीच्या मीटर वर (MSEB) अवलंबून न राहता स्वतःचे स्वतंत्र मीटर (MSEB) बसवून घेण्याचा अधिकार आहे. ते मीटर व घरच्या मधल्या अंतरात (MSEB) लागणाऱ्या केबलचा खर्चसुद्धा कंपनी करते. ग्राहक अटी आणि शर्ती यामध्ये 21 व्या क्रमांकाची अट हे सांगते.farmers transformer subsidy
तर डीपी आणि पोल मिळून शेतकऱ्यांना (MSEB) प्रति महिन्याला electricity दोन हजार ते पाच हजार रुपये मिळतात. पण अनेक शेतकऱ्यांना या तरतुदी विषयी माहिती नसतं. जर एखाद्या कंपनीला या शेतातून त्या शेतात वीज नेयची असले तर (MSEB) त्यांना स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि पोल सुद्धा जोडावे लागतात. या सगळ्यामुळे शेतातील बरीच जागा व्यापली जाते.farmers transformer subsidy
वीज कायदा २००३ वाचण्यासाठी येथे ⇒CLICK करा.
शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 2000 ते 5000 रुपये भाडे