ST Bus Half Ticket Yojana:एस टी ची हाफ तिकीट योजना बंद होणार..? योजनेचा नियमात मोठा बदल; लगेच पहा पूर्ण माहिती
ST Bus Half Ticket Yojana लहानापासून मोठ्या व्यक्तीं पर्यंत मिळणारे एसटीचा मोफत प्रवास, तात्काळ करावा लागेल हे काम st bus half ticket yojana राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा झाली होती. ही घोषणा म्हणजे ST प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. 17 मार्चपासून या सवलतीस सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांत पुणे विभागातील लाखो महिलांनी या…