government subsidy for school girl education:मानव विकास कार्यक्रमा (Goverment Schemes) अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप करणे या योजनेअंतर्गत सायकल खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान (Goverment Schemes) म्हणजे सायकल खरेदीसाठी महाराष्ट्र शासन 5 हजार रुपये अनुदान देणार आहे.government subsidy for school girl education
सदर योजेनेसाठी कुठल्या शाळा पात्र आहेत पहा
यावर करा
अनुदान उपलब्ध करण्याचे टप्पे(Goverment Schemes)
1) पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात डीबीटी द्वारे 3500 (तीन हजार पाचशे रुपये) रक्कम जमा करण्यात येईल.government subsidy for school girl education
सदर योजनेअंतर्गत गरजू मुलींना इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शालेय शिक्षणाचे कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वायत्तता राहील व त्यांना या चार वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान (Goverment Schemes) देय राहील.
इ.8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलींना शासनाकडून मिळणार 5000 रुपये government subsidy for school girl education