‘या’ झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये; बघा ते कुठले झाड आहे. Leave a Comment / By admin / June 16, 2022 Agarwood:-अगरवूड agarwood tree चे झाड दुर्मिळ आणि महागडे असल्याने या लाकडाचे मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. चीन,जपान या देश्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. भारताचे केरळमध्ये या झाडाची शेती करण्याकडे कल वाढला आहे. हे हि वाचा:Land Record:1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर जगातील सर्वात महाग काय आहे?असा प्रश्न जर तुम्ही कोणाला विचारलं तर तुम्हाला सोने-चांदी फार तर हिरा असे agarwood tree उत्तर मिळेल पण तुम्हाला लाकूड असे कोणी उत्तर दिलं तर तुम्ही त्याला मुर्खात काढाल पण खरेतर यापेक्षा महाग अगरवूड चे लाकूड आहे आणि ते देखील भारतात उपलब्ध आहे. अगरवुड लाकडातून या झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये बघा ते कुठले झाड आहे. तेलही काढले जाते. हे लाकूड मुख्यतः सुगंधी द्रव्य agarwood tree बनविण्यासाठी वापरले जाते लाकूड सडल्यावर त्याचा वापर आत्तर बनविण्यासाठी केला जातो. आगरवूड सालीपासून तेलही काढले जाते व ऑइलचा वापर परफ्युम बनविण्यासाठी केला जातो याची किंमत 25 लाख रुपये आहे.या लाकडाच्या किमतीमुळे त्याला देवाचे लाकूड असे म्हटले जाते. हे हि वाचा:कुठे वीज पडणार आता कळणार 15 मिनिटे अगोदर; महाराष्ट्र शासनाचे ॲप जाहीर, वापर करण्याचे आव्हान अगरवूड च्या लाकडाला जगामध्ये प्रचंड मागणी आहे.भारतात agarwood tree आगरवुड पासून विविध उत्पादने घेणाऱ्यां 9100 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. त्यामुळे आपण पिकवलेल्या अगरवूड च्या विक्रीला कोणतीही अडचण येणार नाही. अगरवूड च्या झाडा पासून तयार झालेल्या गाभ्याचे वजन किमान पाच ते दहा किलो होते.त्याला प्रति किलो कमीत कमी अंदाजे वीस हजार रुपये दर येतो. शेतकऱ्याने या झाडाची लागवड केली तर याचे एक एकर मध्ये आठशे झाडे बसतात. दहा वर्षानंतर एका झाडाची किंमत एक लाख रुपये जरी धरली तर आठ करोड रुपये दहा वर्षांमध्ये शेतकऱ्याला या झाडापासून मिळू शकतात. business insider नुसार या एका किलो लाकडाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 73 लाख रुपये असू शकते. हे हि वाचा:-केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सुरू; 15 हजारांहून कमी पगार असणारे कामगारांना योजनेचा लाभ भारतात त्रिपुरा सरकारचे अगरवूड च्या झाडा साठी विशेष मोहीम अगारवूड लाकूड देणारे अकिल रियाच्या झाडाची बागाईत करून दोन agarwood tree हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे ध्येय ठेवण्याचा निर्णय भारतातील त्रिपुरा सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. विशेष म्हणजे त्रिपुरामध्ये या झाडाचे 50 हजार वृक्ष आहेत.