Land Record:गुंठ्यां मध्ये शेत जमिनीची खरेदी विक्री करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

land record

Land Record: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तुकडेबंदी चा सरकारी परिपत्रक रद्द केला आहे. त्यामुळे आता राज्यात गुंठ्यामध्ये जमिनीची Land Record खरेदी विक्री करता येणार का? दस्त नोंदणी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

👉उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गुंठ्यांमधील दस्त नोंदणी होणार का👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Land Record :औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर डी धानुका आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी 5 मे रोजी तुकडे बंदी चे परिपत्रक Land Record रद्द केले आहे. गेल्या काही वर्षात जमिनीचे Land Record किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्याची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही. असा असतानाही  एक, दोन, तीन गुंठे जमिनीच्या Land Record  खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून त्याची दस्त नोंदणी होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले होते.

महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी 12 जुलै 2021 मध्ये एक पत्र काढला होता त्यानुसार गुंठ्यांमध्ये जमीन Land Record खरेदी करण्यावर निर्बंध आणले होते.

या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात एक-दोन-तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन Land Record खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचा आधी एनए ले-आऊट करणे आवश्यक होतं. नाही तर जमिनी Land Record खरेदी करुनही त्याची दस्त नोंदणी होणार नव्हती. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तर हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली होती.

औरंगाबाद खंडपीठाने Land Record राज्य सरकारचे 12 जुलै 2021 मधील एक परिपत्रक नोंदी कायद्यातील कलम 34 व 35 च्या विरोध आहे असे सांगत राज्य सरकारचे परिपत्रक रद्द केला आहे.

👉उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गुंठ्यांमधील दस्त नोंदणी होणार का👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *