उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गुंठ्यांमधील दस्त नोंदणी होणार का? हे हि वाचा:-E-Pic (Voting Card) मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यात गुंठ्यांमधील जमीनखरेदीची दस्त नोंदणी सुरू होणार का, याविषयी बोलताना महसूल तज्ञ प्रल्हाद कचरे म्हणाले, “नक्कीच, सुरू होणार.” ते म्हणतात, “न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारला गुंठ्यामधील जमीनखरेदीची दस्त नोंदणी सुरू करावी लागेल. सरकारला ते बंधनकारक आहे.”