crop Insurences : या शेतकऱ्यांना मिळणार मागील तीन वर्षाचा सरसकट पीक विमा इथे यादी पहा

शेतकऱ्यांसाठी crop Insurences  आज आपण खूप महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत पिक विमा pik vima झाला मंजूर 2018 2019 आणि 2020 खरीप रब्बी सर्व हंगामातील पीक विमा मंजूर झालेला आहे आणि फक्त या शेतकऱ्यांना  पीक विमा pik vima मिळणार आहे.

👉या शेतकऱ्यांना मिळणार मागील तीन वर्षाचा सरसकट पीक विमा 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

शासनाने शेतकऱ्यांसाठी  आता खूप चांगला निर्णय घेतलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एक हजार रुपये मिळालेच पाहिजे crop Insurences हे धोरण लक्षात ठेवून शासनाने  नवीन जीआर जारी केला आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत pik vima

प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत शासनाने 8 कोटी 53 लाख 8 crop Insurences हजार 612 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.प्रधानमंत्री फसल विमा pik vima योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने प्रस्तावना केल्यानुसार 8 कोटी 53 लाख 8 हजार 612 रक्कम वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा pik vima योजना रब्बी 2018-19, खरीप 2019, रब्बी 2019 व खरीप हंगाम 2019-20 करता निधी मंजुर करण्यात आला आहे.

👉या शेतकऱ्यांना मिळणार मागील तीन वर्षाचा सरसकट पीक विमा 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top