गाई म्हशी गट वाटप योजना महाराष्ट्र फॉर्म भरणे सरू Gai Mhashi Vatap Yojana 2022

gai-mhash-yojana-maharashtra

Gai Mhashi Vatap Yojana 2022: राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी सहा/ चार/ दोन दुधाळ संकरीत गाई/ म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारणअनुसूचित जाती उपयोजना government schemes व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजनांचे यापूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ‘Gai Mhashi Vatap Yojana 2022′

या लेखामध्ये “गाय म्हशी गट वाटप योजना” बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही महत्त्वपूर्ण माहिती government schemes इतरांना देखील नक्की शेअर करा. Gai Mhashi Vatap Yojana 2022

 👇👇👇👇

👉लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र, निवड प्रक्रिया, लाभार्थी अनुदान, योजनेचा अर्ज सादर कुठे करावा? सविस्तर माहिती येथे पहा |

गाय म्हशी गट वाटप योजना

राज्यात दुग्धोत्पादनास चालना government schemes देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजने अंतर्गत वाटप करावयाच्या सहा/चार/ दोन संकरीत गाई/ म्हशींचे गट government schemes  वाटप करणे या योजना मध्ये देशी दुधाळ गाईचा समावेश आहे. “Gai Mhashi Vatap Yojana 2022”

👇👇👇👇

👉लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र, निवड प्रक्रिया, लाभार्थी अनुदान, योजनेचा अर्ज सादर कुठे करावा? सविस्तर माहिती येथे पहा |

खालील दिलेल्या गायीचा यामध्ये समावेश आहे:-

 • गीर government schemes
 • सहिवाल
 • रेड सिंधी
 • राठी
 • थारपारकर देवणी
 • लाल कंधारी
 • गवळाऊ
 • डांगी government schemes
 • इत्यादी दुधाळ जातीच्या गायीच्या समावेश आहे.
 • या योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या दुधाळ संकरित गाई जसे की:-

  • एचएफ (प्रतिदिन 10 ते 12 लि. दुध उत्पादन क्षमता) government schemes
  • जर्सी (प्रतिदिन 10 ते 12 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • गीर (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • सहिवाल (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • रेड सिंधी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • राठी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • थारपारकर (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • देवणी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • लाल कंधारी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • गवळाऊ (प्रतिदिन 5 ते 7 लि. दूध उत्पादन क्षमता) government schemes
  • डांगी (प्रतिदिन 5 ते 7 लि. दूध उत्पादन क्षमता)
  • सुधारीत मुऱ्हा व जाफराबादी म्हशी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
  • दुसऱ्या/ तिसऱ्या वेतातील असाव्यात. दुधाळ गाई व म्हशी शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यायलेल्या असाव्यात. Gai Mhashi Vatap Yojana
 • 👇👇👇👇

  👉लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र, निवड प्रक्रिया, लाभार्थी अनुदान, योजनेचा अर्ज सादर कुठे करावा? सविस्तर माहिती येथे पहा |

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *