या लेखामध्ये “गाय म्हशी गट वाटप योजना” बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही महत्त्वपूर्ण माहिती government schemes इतरांना देखील नक्की शेअर करा. Gai Mhashi Vatap Yojana 2022
👇👇👇👇
👉लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र, निवड प्रक्रिया, लाभार्थी अनुदान, योजनेचा अर्ज सादर कुठे करावा? सविस्तर माहिती येथे पहा |
गाय म्हशी गट वाटप योजना
राज्यात दुग्धोत्पादनास चालना government schemes देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजने अंतर्गत वाटप करावयाच्या सहा/चार/ दोन संकरीत गाई/ म्हशींचे गट government schemes वाटप करणे या योजना मध्ये देशी दुधाळ गाईचा समावेश आहे. “Gai Mhashi Vatap Yojana 2022”
👇👇👇👇
👉लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र, निवड प्रक्रिया, लाभार्थी अनुदान, योजनेचा अर्ज सादर कुठे करावा? सविस्तर माहिती येथे पहा |
खालील दिलेल्या गायीचा यामध्ये समावेश आहे:-
- गीर government schemes
- सहिवाल
- रेड सिंधी
- राठी
- थारपारकर देवणी
- लाल कंधारी
- गवळाऊ
- डांगी government schemes
- इत्यादी दुधाळ जातीच्या गायीच्या समावेश आहे.
-
या योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या दुधाळ संकरित गाई जसे की:-
- एचएफ (प्रतिदिन 10 ते 12 लि. दुध उत्पादन क्षमता) government schemes
- जर्सी (प्रतिदिन 10 ते 12 लि. दुध उत्पादन क्षमता)
- गीर (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- सहिवाल (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- रेड सिंधी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- राठी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- थारपारकर (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- देवणी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- लाल कंधारी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- गवळाऊ (प्रतिदिन 5 ते 7 लि. दूध उत्पादन क्षमता) government schemes
- डांगी (प्रतिदिन 5 ते 7 लि. दूध उत्पादन क्षमता)
- सुधारीत मुऱ्हा व जाफराबादी म्हशी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- दुसऱ्या/ तिसऱ्या वेतातील असाव्यात. दुधाळ गाई व म्हशी शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यायलेल्या असाव्यात. Gai Mhashi Vatap Yojana
-
👇👇👇👇
👉लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र, निवड प्रक्रिया, लाभार्थी अनुदान, योजनेचा अर्ज सादर कुठे करावा? सविस्तर माहिती येथे पहा |