एका मिनिटात जाणून घ्या तुमच्या आधार कार्ड ला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे

Aadhar card update

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून वेगवेगळे माहिती आपल्या दैनंदिन जीवनात गरजेचे असते ती देत असतो. तर अशाच दैनंदिन जीवनात आपल्या आधार कार्ड (Adhar Card Update) हा महत्त्वाचा घटक झाला आहे. रोज आपल्याला आधार कार्ड (Adhar Card Update) शिवाय कुठलाही व्यवहार करणे आता शक्य राहिले नाही. आपल्या आधार कार्ड (Adhar Card Update) ला आपला मोबाईल नंबर लिंक करण अत्यंत गरजेचे आहे. तर आजच या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण आपल्या आधार नंबर ला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे ते एका मिनिटात.

👉आधार कार्ड ला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे पाहण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

तर प्रथमता आपल्या आधार कार्ड (Adhar Card Update) ला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे हे पाहण्यासाठी आपला आधार नंबर आपल्यापाशी असणे महत्त्वाचे आहे. आपल्या आधार नंबर ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस आपण आधार कार्ड सेंटर वर काढतो त्या ठिकाणचा ऑपरेटर कोणाचातरी नंबर आपल्या आधार से लिंक करून देतो. सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत केवायसी गरजेचे आहे या ई-केवायसी करण्यासाठ आपल्या आधार नंबर (Adhar Card Update) शी आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एका मिनिटात कसे पाहायचे आपल्या आधार नंबर (Adhar Card Update) शी  कुठला मोबाईल नंबर लिंक आहे. प्रथम तुम्हाला पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

👉आधार कार्ड ला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे पाहण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

पोस्टमध्ये लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया ची वेबसाईट ओपन होईल. वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर My aadhaar म्हणून एक पर्याय दिसेल.my aadhaar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पाच पर्याय ओपन होतील.

AADHAAR UPDATE

या पाच पर्यायांपैकी  aadhaar service या पर्याय मधील पहिला पर्याय  verify an aadhaar number या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर (Adhar Card Update) टाकायचा आहे. आधार नंबर टाकून तुम्हाला त्याठिकाणी कॅपच्या वेरिफिकेशन करायचे आहे.

त्याचे टाकून तुम्ही proceed to verify या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही दिलेल्या आधार नंबर (Adhar Card Update) शी संबंधित माहिती ओपन होईल. यामध्ये सदरच्या आधार कार्ड धारक यांचे वय किती आहे, त्यांचं gender कुठलं आहे आणि स्टेट कोणते आहे याची माहिती मिळेल. त्यासोबतच त्याच्याखाली मोबाईल नंबर च्या समोर त्या आधार कार्ड शी लिंक असलेल्या मोबाईल नंबर चे शेवटचे चार आकडे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील.

जर सदरच्या आधार कार्ड (Adhar Card Update) शी कुठलाही मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्या ठिकाणी null म्हणून दिसेल. जर आपल्या आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर आपला नसेल तर सदर चा नंबर लवकरात लवकर बदलून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण सदरच्या मोबाईल नंबर वरून कुठलीही  अनधिकृत गोष्ट होऊ शकते. आणि सदरच्या गोष्टीसाठी आपण जबाबदार राहू शकतो.

👉आधार कार्ड ला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे पाहण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *