शेततळ्यासाठी मिळणार 75000 हजार अनुदान हे हि वाचा:-मुद्रा लोन,सरकारकडून व्यवसायासाठी मिळू शकते 10 लाखांची मदत शेततळ्यासाठी मिळणार 75000 अनुदान आजचा अर्थसंकल्प मध्ये घोषणा केली असून यापुढे शेततळ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत 50 हजार रुपये अनुदान दिले जात होते परंतु ते अपुरे पडत असल्यामुळे या वर्षीपासून मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 75 हजार अनुदान महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारने असणाऱ्यांची कर्जमाफी केलेली असून यापुढे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 75 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे अशी घोषणा केली आहे. मागील कर्ज माफी योजने मध्ये शासनाने घोषणा केली होती की निमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे परंतु अद्याप पर्यंत एकही शेतकऱ्याला सदर योजनेचा लाभ भेटलेला नाही.