नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत की E-Pic मतदान कार्ड (Voting Card) मोबाईल वरती घरबसल्या कसे डाउनलोड करायचे याची माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला मित्रांनो आपण पाहूयात मतदान कार्ड (Voting Card) कसे डाउनलोड करायचे.
👉E-Pic मतदान कार्ड डाऊनलोड करण्यसाठी 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
E-Pic मतदान कार्ड (Voting Card) काढण्यासाठी प्रथम तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. जसे तुम्ही पोस्ट मधील दिलेल्या लिंक वर क्लिक कराल तसेच तुमच्यासमोर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल ही वेबसाइट ओपन होईल.
तर ही साईट ओपन झाल्यानंतर पहिले ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल की E-Pic म्हणून (Voting Card) ऑप्शन ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला युजरनेम व पासवर्ड विचारला जाईल. जर तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नवीन अकाउंट उघडू शकता.

तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना तुम्ही लॉग इन करून तुमचा अकाउंट ओपन करू शकता. त्यानंतर पहिलाच ऑप्शन E-Pic Voting Card ला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा E-pic नंबर विचारला जाईल. E-pic नंबर टाकल्यानंतर तुम्ही ज्या राज्यांमध्ये तुमचे मतदान (Voting Card) नोंदणी केलेले आहे ते राज्य निवडायचे आहे.
👉E-Pic मतदान कार्ड डाऊनलोड करण्यसाठी 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈