आधार कार्डद्वारे लोकांना sim card मोबाईल सिम कार्ड दिलं जाते. अनेक वेळा आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत, हे देखील आपल्याला माहिती नसते.
तुमच्या आधारवर किती सीम कार्ड आहेत हे पाहण्यसाठी येथे
👇👇👇👇👇
येथे CLICK करा
ही सेवा अद्याप संपूर्ण देशात sim card उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तुमच्या आधारवर जारी केलेले सिम कार्ड तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम खालील दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
जर तुम्हाला एखाद्या सिमबद्दल वाटत असेल की ते तुमचे नाही sim card किंवा तुम्हाला कोणतेही सिम बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्या नंबरच्या शेजारी टिक आणि चिन्हांकित करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.
तुमच्या आधारवर किती सीम कार्ड आहेत हे पाहण्यसाठी येथे
👇👇👇👇👇
येथे CLICK करा