महाराष्ट्रफक्त १०० रुपयात जमीन नावावर करून घ्या. admin4 years ago4 years ago41 mins mins land record maharastra जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र (land record) आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे. त्यासाठी (Land For Sale) शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. (land record) परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शासनाचे परिपत्रक पहा 👇👇👇👇👇 👉👉येथे क्लिक करून पाहा👈👈 वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन (land record) हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता,(land record) परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन (land record) त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या (land record) स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.(land record) त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली (land record) काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेल्या आहेत. शासनाचे परिपत्रक पहा 👇👇👇👇👇 👉👉येथे क्लिक करून पाहा👈👈 Post navigation Previous: कापूस बाजार भाव दि.०७/०१/२०२२Next: कापूस बाजार भाव ८/०१/२०२२ Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin2 years ago 0
PM-KISAN Yojana PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर admin2 years ago 0
ST Bus News ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय admin2 years ago 0
SBI Bank 2023 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा admin2 years ago 0