हे हे वाचा:-सिलिंग कायद्यानुसार एक व्यक्ती किती जमीन धारण करू शकते
अर्ज सादर करतानासविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर),
रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र,वीज देयकाची प्रत),
छायाचित्र,अनुभवाचे प्रमाणपत्र,
प्रशिक्षण प्रमाणपत्र,जमिनीचे कागदपत्र,
बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून,
जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.