जमिनीचा ऑनलाईन फेरफार पहा
सातबारा, गाव नकाशा, ८-अ या शब्दांसारखाच land Record जमिनीशी निगडीत ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे ‘फेरफार’. जमिनीचा फेरफार म्हणजे गाव नमुना-६ होय. गावपातळीवर हा फेरफार खूप महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या जमिनीची खरेदी विक्री, त्यावरील वारस नोंदी, शेतीवर बोजा चढवणे यासंदर्भातील सरकारी कागदाला जमिनीचा फेरफार उतारा म्हणतात . बऱ्याचदा land Record जमिन खरेदी विक्रीच्या कामांसाठी land Record…