कांद्याचे नवीन वाण; टिकवणक्षमता 7 ते 8 महिने Leave a Comment / By admin / December 27, 2021 कांदा पिकामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे टिकवणक्षमता परंतु कांदा (onion) नाशवंत वस्तू असल्यामुळे शेतकऱ्या जवळ कांदा (onion) जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे कांद्याला कमी भाव भेटतो आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर याच गोष्टीचा विचार करून नवीन वाण बाजारात आले आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. हे हि वाचा 👇👇👇👇👇 वडिलोपार्जित जमीन (Land Record) नावावर कशी करावी? तर दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले यांनी सुमारे आठ वर्षे संशोधन करून नवीन जात (onion) विकसित केली आहे. सदरच्या वाणाची टिकवण क्षमता पण जास्त आहे तसेच सदर कांद्यावर (onion) रोग प्रतिरोधक आहे. सदरच्या वाणाची रोगप्रतिकारक्षमता सात ते आठ महिने आहे. संदीप घोले यांनी शेतकऱ्याचे बोगस बियाणे आणि साठवण क्षमता (onion) कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती त्यामुळे त्यांनी नवीन वाण विकसित केले आहे. कुठले ते वाण (जात) आहे 👇👇👇👇👇 येथे CLICK कर साधारणता कांद्याची साठवणक्षमता चार ते पाच महिने असते परंतु (onion) सदरच्या वाणाची साठवण क्षमता सात ते आठ महिने असल्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. या वाणाचे कांदे (onion) आकर्षक आणि गोलाकार असल्यामुळे त्याला मार्केट मध्ये (onion) देखील भाव वाढून मिळतो असे संदीप घोले यांनी सांगितले आहे. या वाणामुळे उत्पन्नात हेक्टरी (onion) सात ते आठ टनाचा देखील फरक पडला आहे असे श्री संदीप घोले यांच्याशी जोडलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत या वाणाची शेती करून जवळपास एक हजार शेतकरी आणि आठ राज्यांत याचा प्रायोगिक (onion) तत्त्वावर लागवड करून यशस्वी झाले आहेत. भविष्यात हे वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कुठले ते वाण (जात) आहे 👇👇👇👇👇 येथे CLICK करा