महाराष्ट्रSIP चे गणित admin2 years ago01 mins SIP चे गणित जर तुम्ही दररोज पैशांची (mutual fund) बचत करीत आहात तर महिन्याला 1500 रुपये होतील. म्युच्युअल फंडचा (mutual fund) परतावा साधारण 12 ते 15 टक्क्यांपर्यंत असतो. या हिशोबाने जर 35 वर्ष दीर्घ काळापर्यंत तुम्ही गुंतवणूक (mutual fund) करीत असाल तर, 6.3 लाख रुपये जमा होतील. यावर 12.5 टक्क्यांच्या परताव्याच्या हिशोबाने गुंतवणूकीची वॅल्यू 1.1 कोटी रुपये होईल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक (mutual fund) सुरू केली तर, तुमची गुंतवणूक (mutual fund) 5 वर्षे कमी होईल. 30 वर्षे दरमहिना 1500 रुपयांप्रमाणे गुंतवणूक (mutual fund) केल्यास 5.4 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. या गुंतवणूकीची 30 वर्षानंतर वॅल्यू 59.2 लाख रुपये होईल. एकूण 5 वर्षाचा अवधी घटला तर तुम्हाला 40 लाखापर्यंत (mutual fund) नुकसान होऊ शकते. Post navigation Previous: WHATSAPP GROUPNext: दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवा 1 कोटी रुपये Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin1 month ago 0