शेतात पोल, डीपी असल्यास प्रतीमहा मिळणार रु 2000 ते 5000
सध्या शेतीला पाण्याची गरज असताना mseb ने शेतकर्याची लाईट तोडून टाकली. शेतकर्यांनी यंदा अति पावसामुळे रब्बी ची पेरणी केली होती परंतु mseb ने वीज बिल वसुलीमुळे शेतकर्याची लाईट तोडून टाकली. परंतु तुम्हाला माहित आहे का कि तुमच्या शेतात mseb च्या असलेल्या पोल, डीपी चे महिन्याला २००० ते ५००० रुपये भाडे द्यावे लागतात आसी तरतूद वीज…