राज्यामध्ये पुन्हा Rain पावसाची शक्यता Rain निर्माण झाली आहे. अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र Rain निर्माण झाल्यामुळे पुन्हा पाऊस पडू शकतो.
हे हि वाचा:-सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
या जिल्ह्यामध्ये Rain तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता
हवामान Rain विभागाने दिलेल्या Rain अंदाजानुसार पुढील तीन दिवस Rain म्हणजेच एक डिसेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पावसासोबत गारपीटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरबी Rain समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन 48 तासात Rain त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जळगाव औरंगाबाद जालना बीड कोल्हापूर अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस Rain पावसाची शक्यता आहे.