राज्यामध्ये पुन्हा Rain पावसाची शक्यता Rain निर्माण झाली आहे. अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र Rain निर्माण झाल्यामुळे पुन्हा पाऊस पडू शकतो.
हवामान खात्याने Rain दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर येथे पावसाची तीव्रता कमी होईल.
हे हि वाचा:-जमिनीची; ऑनलाईन वारस नोंद कशी करायची
यासोबत असतेस नोव्हेंबर ते एक डिसेंबर Rain दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी अंदमान Rain समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अंदमान आणि निकोबार मध्ये 2 आणि४ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.