ग्रामीण भागात चौथीपर्यंत, शहरी भागात सातवीपर्यंत
उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक school पातळीवर कोरणाचे रुग्ण संख्या कमी झालेली असताना त्या त्या ठिकाणी school चौथीपासून पुढील वर्गाच्या शाळा सुरू झालेले आहेत. काही खासगी इंग्रजी शाळा पालकांच्या मंजुरीने पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत आहेत. तर काही शाळा ने ऑनलाइनच्या माध्यमातून वर्ग घेतले. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंत आणि शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार आहेत. त्या त्या ठिकाणी कुराणाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय लागू केला आहे अशी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
हे हि वाचा:-या पिकाची लागवड करा मिळतील एकरी ६ लाख रुपये;सरकार हि करणार मदत
मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी पुढील प्रमाणे
शाळा सुरू करण्यापूर्वी school कमीत कमी एक महिना संबंधीत शहरात गावात school कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे school याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद/आयुक्त महानगरपालिका /मुख्याधिकारी नगरपरिषद व शिक्षणाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करावा.
विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
कोविड संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.