पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
पुणे:- राज्यात येथे 1 डिसेंबर school पासून पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र school मंत्रिमंडळाने शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरूवारी हिरवा कंदील दिला. पालकाच्या संमतीने राज्यात काही खाजगी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता महापालिका आणि सर्व सरकारी शाळा देखील सुरू होणार आहे. ग्रामीण भागात चौथीपर्यंत, शहरी भागात सातवीपर्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक…