राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

nuksan bharpie yadi

पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कोणकोणते जिल्हे आहेत ते पाण्यासाठी.

         येथे क्लिक करा

पुणे :-शेतकरी आणि बागायतदारांसाठी RAIN महत्त्वाची बातमी आहे. पुढे चार RAIN दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस RAIN राज्यात पाऊस असणार आहे.

पुढील चार ते पाच दिवस RAIN राज्यात मेघगर्जनेसह  जोरदार पाऊस होण्याची RAIN शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे.

17 नोव्हेंबरच्या weather आसपास अरबी RAIN समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र   निर्माण होणार असल्याचं RAIN हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.  त्यामुळे 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान RAIN राज्याच्या अनेक भागात RAIN जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

18 ते 24 नोव्हेंबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड,  नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन weather दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक भागात आज  रेन अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातआज सकाळ पासून ढगाळ वातावरण तयार झाले होते त्यानंतर आज दुपारी weather  या अवकाळी पावसाच्या सरी काही  भागात कोसळल्या.अधून मधून पावसाची रिपरिप होते आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये weather दुपारपासून पावसाच्या RAIN  जोरदार सरी बसरत आहेत. तर अनेक RAIN भागांमध्ये विजांचा कडकडाट   आणि ढगांच्या गडगडाट होत असून वाऱ्याचा वेग देखील काही प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून सॅटेलाईन weather  इमेजवरून जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार RAIN पावसाचा अंदाज व्यक्त  केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *