संरक्षण मंत्रालय मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.त्या पद भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. भरती बद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया.
पदाचे नाव:- वैज्ञानिक सहाय्यक(scientific assistant)-एकूण जागा 13
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:-

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे फिजिक्स,केमिस्ट्री किंवा इतर विषयांमध्ये b.sc ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या काही क्षेत्रामध्ये कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:-
उमेदवाराचे वय तीस वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे. त्यावरील आयुच्या उमेदवाराने या पद भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
कशी होणार निवड:-
या पद भरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीने पार पाडणार आहे. त्यासाठी दहा मार्क चे इंग्रजी,aptitude दहा मार्काचे, दहा मार्कचे रीजनिंग, 20 मार्काचा विज्ञान तर पन्नास मार्काचा फिल्ड किंवा ट्रेड शी संबंधित प्रश्न असणार आहेत.
पगार:-35,400 ते 1,12,400 /
अशा पद्धतीने करा अर्ज:-
या पद भरतीसाठी applya करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एका चांगल्या प्रतीच्या कागदावर संपूर्ण application लिहून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. हा कागद व्यवस्थितपणे एका लिफाफा मध्ये ठेवून त्यावर ज्या पदासाठी अर्ज करीत आहोत त्या पदाचे नाव लिहायचे आहे. हा लिफाफा संबंधित दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज: फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वेटीवर, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख-23 ऑक्टोबर 2021
अशाच नोकरीविषयी नवनवीन बातम्या साठी आमचे खालील दिलेले फेसबुक पेज लाईक करा
येथे क्लिक करा⇓