महाराष्ट्रातील आजचे रेशीम कोष मार्केटचे दर

जालना दिनांक 23 सप्टेंबर 2021 येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम कोष खरेदी सुरू झाले आहे. बुधवारी देखील रेशीम कोश मार्केट मध्ये रेशीम कोषाचे दर टिकून होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी केंद्रे दिवसेंदिवस भावाचे उच्चांक घाटत आहे. बुधवारी येथील रेशीम कोष बाजार पेठ मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी रेशीम विक्रीस आणली होती. चांगला दर,शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा, चांगले पैसे मिळत असल्याने दिवसेंदिवस जालना येथील रेशीम बाजारात आवक वाढत आहे. रेशीम कोषाचे विविध मार्केट चे दर खालीलप्रमाणे आहेत.

हे वाचा:-या तेल बिया पिकाची केली लागवड तर मिळणार एकरी तीन हजार रुपये अनुदान

जालना पांढरा आवक 15 किमान दर 24500 कमाल दर 43000 सर्वसाधारण दर 41500

जालना हिरवा आवक 348 किमान दर 1460 कमाल दर 1701आणि सर्वसाधारण दर 1650

लासलगाव लोकल आवक 77 किमान दर 1551कमाल दर 1690 सर्वसाधारण 1600

सांगली लोकल आवक 75 किमान दर 2150 कमाल दर 2200 सर्वसाधारण दर 2175

औरंगाबाद आवक 51 किमान दर 1530 कमाल दर 1935 सर्वसाधारण दर 1732

टीप:-बाजार भावाची  सर्व माहिती 23 सप्टेंबर 2021 च्या दुपारी एक वाजेपर्यंत ची आहे. रेशीम कोश मार्केट चे दर प्रति क्विंटल मध्ये आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *