हिंदू वारसा हक्क कायद्याने 16 खरे वारसदार कोण
हिंदू वारसा (Heir) हक्क कायदा सर्व हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन यांना लागू होतो. हा कायदा घराच्या प्रमुखाचा मृत्यू झाल्यास मालमत्तेचा वारसा (Heir) कोणाला मिळणार हे ठरवतो. मुख्य व्यक्ती म्हणजे घरातील एखादी व्यक्ती जी सर्व स्थावर मालमत्तेची मालकी असते. जर कुटुंबातील मृत व्यक्तीच्या नावावर असलेली मालमत्ता वडिलोपार्जित असेल, तर अशा मालमत्तेचे वारस हिंदू वारसा (Heir)…