Aadhaar – Ration Card Link

रेशनकार्ड करा आधार सोबत लिंक घरबसल्या मोबाईल वरून

Ration Card | राज्य आणि केंद्र सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आणखी अनेक योजना राबवत आहे, त्यातील महत्त्वाची म्हणजे मोफत रेशन योजना (Free Ration scheme). या योजनेअंतर्गत, कमी उत्पन्न गटातील लोकांना मदत करण्यासाठी सरकार दरमहा मोफत रेशन पुरवते. प्रत्येक रेशनकार्डधारक कुटुंबाला दर महिन्याला गहू (Wheat), तांदूळ (Rice), डाळ (Pulses) इ. मोफत किंवा अत्यंत कमी किमतीत दिले जाते. (Ration Card) 👉रेशनकार्ड सोबत आधार कार्ड लिंक…

Read More