Ration Card | राज्य आणि केंद्र सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आणखी अनेक योजना राबवत आहे, त्यातील महत्त्वाची म्हणजे मोफत रेशन योजना (Free Ration scheme). या योजनेअंतर्गत, कमी उत्पन्न गटातील लोकांना मदत करण्यासाठी सरकार दरमहा मोफत रेशन पुरवते. प्रत्येक रेशनकार्डधारक कुटुंबाला दर महिन्याला गहू (Wheat), तांदूळ (Rice), डाळ (Pulses) इ. मोफत किंवा अत्यंत कमी किमतीत दिले जाते. (Ration Card)
रेशनकार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक
Ration card must be linked to Aadhaar
अशा प्रकारे करा रेशनकार्ड आधारशी लिंक
-
पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर click करा
-
तिथे दिलेल्याStart Now या पर्यायावर क्लिक करा
-
पत्त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव,राज्य इत्यादी माहिती भरा.
-
रेशन कार्डBenefit पर्याय निवडा.
-
आधार कार्ड क्रमांक,रेशनकार्ड क्रमांक आणि ईमेल आयडी नोंदवा.
-
त्यानंतरRegistered Mobile Number वर ओटीपी येईल.
-
ओटीपी टाकताच आधार क्रमांक पडताळला जाईल.
-
यानंतर रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.
👉रेशनकार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी👈
👇👇👇👉👉यावर क्लिक करा👈👈