तुर बाजार भाव दि.10/01/2022
तर मित्रांनो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण शेतमाल संदर्भात माहिती देत असतो तर सध्या शेतकऱ्यांची तूर tur crop बाजारा मध्ये मोठ्या प्रमाणात यायला चालू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील चालू बाजार भाव कळणे गरजेचे आहे. आजचे तुरीचे महाराष्ट्रातील बाजारभाव खालील प्रमाणे आहेत. आज लातूर बाजार समितीत तुरीची tur 2183 क्विंटल आवक झाली होती यावेळी तुरीला किमान 5601…