गाई म्हशी गट वाटप योजना महाराष्ट्र फॉर्म भरणे सरू Gai Mhashi Vatap Yojana 2022
Gai Mhashi Vatap Yojana 2022: राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी सहा/ चार/ दोन दुधाळ संकरीत गाई/ म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना government schemes व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजनांचे यापूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ‘Gai Mhashi Vatap Yojana 2022′ या लेखामध्ये “गाय म्हशी गट वाटप योजना” बद्दलची…