crop loan

कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्रे आवश्य घ्या

 बँकेचे कर्ज (Bank Loan) फेडल्यानंतर आता तुम्ही मोकळे आहात असा अनेकांचा गैरसमज आहे. तुम्ही कर्जाची (Bank Loan) पूर्ण परतफेड केली तरीही तुमचे दायित्व संपलेले नाही. बँकेकडून ‘नो ड्युज सर्टिफिकेट’ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. “जर तुम्हाला त्याच बँकेकडून (Bank Loan) किंवा दुसर्‍या बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर अडचण निर्माण होऊ शकते. हे हि वाचा:-पीएम किसान योजनेतील…

Read More