
PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेला येणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.पण जे शेतकरी E-KYC करणार नाहीत त्याना सदरचा हफ्ता मिळणार नाही.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत E-KYC करणे गरजेचे आहे. 👉11 वा हफ्ता कधी येणार व E-KYCकरण्यासाठी 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 PM Kisan Samman Nidhi…