One Farmer One DP Scheme | शेतकऱ्यांच्या वीजेसाठी राज्य सरकारने केला कायमचा बंधोबस्त, ‘या’ योजनेअंतर्गत होणार थेट वीजपुरवठा
One Farmer One DP | मागील काही महिन्यांपासून शेतकरी आणि राज्य सरकार यांच्यात महावितरण वीज पुरवठा या संदर्भात संघर्ष सुरू आहे. “One Farmer One DP Scheme” अनेक शेतकऱ्यांनी (Agriculture) वीजेचे बिल न भरल्यामुळे महावितरणाने शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वीजबिलाची वसुली करण्याकरता हा निर्णय अमलात आणला. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले होते. आता शेतकऱ्यांच्या (Farmer) विजेशी संबंधित ठाकरे सरकारने मोठा…